अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल डिझेल किती स्वस्त आजचे दर जाणून घ्या

Petrol Price Today : अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल किती स्वस्त? आजचे दर जाणून घ्या

Today Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर दिसत नाही. सुमारे साडेतीन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर... 

Sep 12, 2022, 07:50 AM IST