अलकायदा

सुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान

शोपिया, पुलवामा, अवंतिपोरा आणि श्रीनगर या भागांत मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी

May 24, 2019, 12:18 PM IST

'भारतीय मुस्लिम जगातील सर्वात निर्लज्ज लोक'... मूसानं ओकली गरळ!

हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्याचा अलकायदाचा दहशतवादी झाकीर मूसा यानं पुन्हा एकदा गरळ ओकलीय. 

Jun 6, 2017, 09:13 PM IST

अलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान

पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.

May 21, 2015, 04:42 PM IST

भारतीय मुसलमान भारतासाठी जगतो आणि मरतोही- PMमोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदीने भारतीय मुसलमानांबाबत एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय मुसलमानांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थितीत करू शकत नाही. कारण भारतीय मुसलमान देशासाठी जगतो आणि देशासाठी मरतोही. 

Sep 19, 2014, 02:53 PM IST