भंडारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
Feb 18, 2015, 04:11 PM ISTप्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे.
Nov 26, 2014, 08:09 PM IST