मुंबईतील तिवारी मुंडण प्रकरण : चार शिवसैनिकांना अटक
हिरामण तिवारी यांनी आपल्याला झालेल्या मारहाणी विरोधात ट्रक टर्मिनस पोलिसांत तक्रार दाखल केली होती
Dec 26, 2019, 10:35 PM ISTउरणच्या खोपटा पुलावर आक्षेपार्ह मजकूर
उरणच्या खोपटा पुलावर आक्षेपार्ह मजकूर
Navi Mumbai Uran Terrorist Mesaage On Khopta Bridge Update
उरणच्या खोपटा पुलावर आक्षेपार्ह मजकूर
उरणच्या खोपटा पुलावर आक्षेपार्ह मजकूर
New Mumbai,Uran Terrorist Mesaage On Khopta Bridge
व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई
व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Oct 14, 2016, 06:43 PM IST'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!
फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.
Nov 6, 2014, 03:15 PM ISTWhatsapp वरील मेसेजने घेतला दोघांचा बळी
Whatsappवर तुम्ही बराच वेळ घालवत असाल तर जरा सावधान, रोहतासमध्ये whatsapp वरील मेसेजने वाद झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या फायरिंगमुळे दोघा निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Jul 10, 2014, 08:36 PM ISTफेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक
पालघरमधील आणखी एका तरुणानं फेसबुकवर आगळीक केली आहे. फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे.
Nov 28, 2012, 03:26 PM ISTभारतात फेसबुकवर आता सेंसॉरशिप!
फेसबुकने अखेर भारतातून प्रसिद्ध होणारा आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरविणारा मजकूर काढून टाकण्यास होकार दिला आहे. तसंच यापुढे फेसबुकवर जे युजर्स असे आक्षेपार्ह मजकूर टाकतील, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.
Aug 22, 2012, 04:39 PM IST