सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या
Gold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
May 28, 2024, 11:06 AM ISTसोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
May 27, 2024, 11:11 AM ISTदागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव
Gold Price Today in Maharashtra सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
May 24, 2024, 11:22 AM ISTउच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा
Gold Price Today On 23st May 2024: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
May 23, 2024, 11:03 AM ISTसोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ? पाहा काय आहे 10 ग्रॅमचा आजचा भाव ?
Gold Silver Price Today on 5th FEB 2024: सोने चांदीच्या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव काय आहे?
Feb 5, 2024, 11:43 AM ISTसोने चांदीचे दर 'जैसे थे', संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत. आज मात्र या दरवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीकरांसाठी ही सुर्वणसंधी आहेत.
Feb 4, 2024, 11:21 AM ISTसोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचा दर किती?
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याची पाहायला मिळत आहे. तुम्ही जर शुभमुहर्तावर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर एकदा नक्की तपासा...
Feb 3, 2024, 10:18 AM ISTसोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 2, 2024, 11:17 AM ISTग्राहकांनो, खरेदीसाठी करा लगबग! सोने झाले स्वस्त, पाहा आजचे दर
जानेवारी महिन्यात सोने-चांदीत नरमाईने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्यात सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. तर या महिन्याभरात 6 ते 7 दिवस सोने-चांदीचा भाव वधारला. आताही सोन्याने घसरणीला ब्रेक लावला तर चांदीत नरमाईचे सत्र आहे. बजेटपूर्वी सोने-चांदीत दरवाढ होते की त्यात अजून घसरण होते, हे या आठवड्यात समजेल.
Jan 25, 2024, 10:37 AM ISTखुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...
Jan 24, 2024, 10:28 AM ISTसोने-चांदीच्या दरात बदल, 10 ग्रॅमसाठी मोजा आता 'इतके' रुपये
Gold Silver Rate: या महिन्यात सोने-चांदीत पडझडीचे सत्र आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरणीला ब्रेक लागतो. गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. सोन्याने महागाईची तर चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.
Jan 22, 2024, 10:31 AM ISTसोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमध्ये देखील तपासू शकता. आम्ही सोने आणि चांदीची अद्ययावत दिवसाची किंमत दाखवत आहोत. चला मग जाणून घ्या सोने चांदीचे दर...
Jan 21, 2024, 11:47 AM ISTसोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तपासा आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोने-चांदीच्या वायदे दरांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी सोन्या-चांदीने विक्रमी उच्चांकावर उसळी घेतली तर नवीन वर्षातही सोन्याच्या किमती सत्तरी पार करण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2024, 01:04 PM ISTसोने-चांदी खरेदीदारांना धक्का, 22 आणि 24 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून सोने चांदी खरेदीदारांना धक्काच बसला आहे. 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Jan 14, 2024, 10:04 AM ISTआज सोने स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर
सोने चांदीच्या दरात सतत फेरबदल होताना दिसून येते. त्यानुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 62,630 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 72,680 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो 72,010 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Jan 13, 2024, 10:57 AM IST