बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श
गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले.
Aug 28, 2015, 05:41 PM ISTआदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 05:47 PM ISTलोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'
जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय.
Sep 26, 2014, 05:00 PM ISTजुने दिवस आठवून अमिताभ झाले भावूक
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.
May 2, 2014, 04:51 PM ISTअशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
Mar 26, 2014, 02:16 PM ISTकाँग्रेसचा `नवा आदर्श` अशोक चव्हाणांना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 25, 2014, 08:40 PM ISTराहुल गांधींसोबत चव्हाणही अवतरले स्टेजवर...
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागलेत.
Mar 5, 2014, 08:21 PM ISTआयकर चोरून `आदर्श`मध्ये फ्लॅट पडला महाग
हा छत्तीसगडला एका खासगी विमा कंपनीत सहायक व्यवस्थापकपदावर कार्यरत आहे.
Mar 4, 2014, 08:43 PM IST`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!
आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.
Dec 29, 2013, 11:17 AM ISTभ्रष्टाचार आणि महागाईला लगाम घाला – राहुल गांधी
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
Dec 27, 2013, 09:35 PM ISTअशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.
Dec 24, 2013, 05:42 PM ISTपृथ्वी`राजकन्ये`चा विवाह, साधेपणाचा ‘आदर्श’!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढं नवा `आदर्श` घालून दिलाय. कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता, अत्यंत साधेपणानं त्यांनी आपली लाडकी कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा हा आदर्श भपकेबाज राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
Nov 29, 2013, 07:27 PM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM IST‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय
प्रसाद घाणेकर
‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.
‘आदर्श’ राजकारणात अडकले ऋषिराज
आदर्शप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jul 6, 2012, 01:01 PM IST