मुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिलेच ठाकरे आहेत.
Oct 16, 2019, 07:27 PM ISTमुंबई । संजय दत्तचा आदित्य ठाकरेंना जाहीर पाठिंबा
शिवसेनेकडून आतापर्यंत कुणीही निवडणूक लढवली नव्हती. पहिल्यांदा आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळीतून उमेदवारी लढवत आहेत. असं असताना आता आदित्य ठाकरेंच्या समर्थनाकरता अभिनेता संजय दत्त समोर आला आहे. अभिनेता संजय दत्तने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
Oct 16, 2019, 01:20 PM ISTसंजय दत्तचा आदित्य ठाकरेंना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)
बाळासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त
Oct 16, 2019, 11:31 AM IST'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी'
आजोबांनी 'हटाओ लुंगी'चा नारा दिला आणि आता नातू मात्र भर सभेत लुंगी नेसला
Oct 15, 2019, 10:46 PM ISTशिवसेना सर्व वचन पूर्ण करणार - आदित्य ठाकरे
शिवसेना सर्व वचन पूर्ण करणार - आदित्य ठाकरे
Oct 12, 2019, 01:55 PM ISTअशी आहेत शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...
उल्लेखनीय म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यावर निवेदन दिलं
Oct 12, 2019, 10:09 AM ISTकोण होणार मुख्यमंत्री? भाजप-शिवसेनेत निवडणुकीआधीच रस्सीखेच
विधानसभा निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.
Oct 10, 2019, 07:47 PM ISTआदित्य ठाकरेंचं 'वरळी'ला पत्र
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Oct 10, 2019, 06:16 PM ISTमुंबई । भायखळा येथे काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल
भायखळा येथे काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल
Oct 10, 2019, 12:45 PM ISTशिवसेनेचा काँग्रेस - राष्ट्रवादीला दे धक्का, माजी नगरसेवक सेनेत दाखल
शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत खेचण्याचा धडाका लावला आहे.
Oct 10, 2019, 12:27 PM ISTआदित्यपाठोपाठ तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर, उद्धव म्हणतात...
आणखी एक ठाकरे राजकारणात येणार?
Oct 9, 2019, 06:40 PM ISTआदित्य ठाकरेंविरोधात पोस्ट, उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट.
Oct 9, 2019, 05:45 PM ISTमुंबई : 'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरे
मुंबई : 'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरे
Oct 6, 2019, 04:30 PM IST