पहिल्या ३६ चेंडूत केकेआरने रचला इतिहास
सुनील नरिने आणि ख्रिस लिनच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने आरसीबीला ६ विकेट राखून हरवले. या विजयासह केकेआर पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.
May 7, 2017, 09:21 PM ISTकोलकात्याचा बंगळुरुवर धमाकेदार विजय
केकेआर आणि आरसीबी यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात कोलकात्याने ८ विकेट राखून विजय मिळवलाय.
May 7, 2017, 07:47 PM ISTसुनील नरिनेचे तांडव, १५ चेंडूत ठोकले अर्धशतक
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरिने धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली.
May 7, 2017, 07:16 PM ISTमुंबईत विकली जाताहेत आयपीएलची बनावट तिकीट
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी आयपपीएल मॅचची बनावट तिकिट विकून एकूण २६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आलाय.
May 1, 2017, 08:25 PM ISTरोहितच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईचा विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईनं हा सामना जिंकला.
May 1, 2017, 07:54 PM ISTमुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा बॅटिंगचा निर्णय
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
May 1, 2017, 04:07 PM ISTविराटची एकाकी झुंज, आरसीबीची हाराकिरी सुरूच
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे.
Apr 29, 2017, 09:18 PM ISTविराटच्या आरसीबीचा अजब रेकॉर्ड
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीचा ४९ रन्सवर ऑल आऊट झाला आहे.
Apr 24, 2017, 07:09 PM ISTनिराशाजनक पराभवानंतर विराटची फलंदाजांवर टीका
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला रविवारी कोलकात्याकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. आयपीएलच्या १० वर्षाच्या इतिहासात जे घडले नाही ते काल कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात घडले.
Apr 24, 2017, 03:44 PM ISTकोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव
ख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.
Apr 24, 2017, 12:30 AM ISTराजकोटमध्ये 'गेल' वादळ, ३८ बॉल्समध्ये कुटल्या ७७ रन्स
यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे. गेलच्या या वादळाचा फटका गुजरात लायन्सला बसला आहे.
Apr 19, 2017, 12:08 AM ISTगेलच्या आतषबाजीमुळे गुजरातचा धुव्वा
यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे.
Apr 18, 2017, 11:58 PM ISTकोहली आणि वॉटसनमध्ये तणाव, दाखवू शकतात बाहेरचा रस्ता
आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीची टीम ही कमजोर मानली जात आहे. राइजिंग पुणे सुपरजाएन्टने पराभव करण्यापूर्वी विराटचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चांगली संधी आहे विजय मिळवण्यासाठी. पण खराब बॅटींगमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर विराटने म्हटलं की, वॉटसनला आम्ही ९ कोटींना घेतलं पण तो २ कोटींचं काम देखील नाही करत आहे.
Apr 17, 2017, 04:57 PM ISTसॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक
सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.
Apr 14, 2017, 08:10 PM ISTमुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे.
Apr 14, 2017, 07:46 PM IST