आर्थिक विकासदर सात टक्के राहील - आर्थिक सर्वेक्षण अहवाल
आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या पटलावर सादर करण्यात आला.
Jul 4, 2019, 01:38 PM ISTनवी दिल्ली | आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 12:05 AM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTफडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Mar 18, 2015, 10:39 AM ISTअरुण जेटली मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल
बजेटआधी आज अर्थमंत्री अरुण जेटली 2013-14 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये बजेटची झलक पाहायला मिळणार आहे.
Jul 9, 2014, 11:40 AM IST