माझी मुलीचे नाव 'ज्योति सिंह', नाव जाहीर करायला लाज नाही : निर्भयाची आई
'निर्भया' गँगरेप घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले. यावेळी आपल्या मुलीचे नाव ज्योति सिंह होते आणि तिचे नाव जगासमोर आणायला मला काही लाज वाटत नाही, असे निर्भया म्हणून सर्वजण ओळखत असलेल्याच्या आईने आज सांगितले.
Dec 16, 2015, 08:09 PM IST