आशिष गवई

टॉपर निघाला बोगस, केवळ ११ मार्क

जेईई परीक्षेत ३४६ मार्क मिळाल्याचा आलेल्या मेलच्या आधारे बुलडाणा जिल्ह्यातील आशिष गवई या विद्यार्थ्याने आपण अव्वल असल्याचा दावा केला होता. परंतु सदर विद्यार्थ्याला ३४६ मार्क नसून त्याला ११ मार्क असल्याचे पुरावे अकोला येथील एका शिक्षकाने सादर केले. त्यामुळे त्याचे टॉपरचे भांडे फुटले.

May 6, 2015, 01:36 PM IST

JEE मुख्य परीक्षेत बुलढाण्याचा आशिष पहिला

JEE मुख्य परीक्षेत बुलढाण्याचा आशिष पहिला 

May 1, 2015, 10:00 PM IST