इग्नू

मुक्त विद्यापिठातून शिकला, मात्र वार्षिक पगार ५ कोटी

आपल्या परिस्थिती पुढे न झुकणाऱ्या एका तरूणाने सर्वोत्तम संधी मिळवली आहे. हरियाणाच्या कुरूक्षेत्र भागातील नीमवाला गावच्या वीरेंद्र रायका याला सॉफ्टेवअर कंपनीने ५ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज देण्याची ऑफर केली आहे.

May 14, 2014, 08:27 PM IST