राज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ
IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 4, 2024, 08:49 PM ISTराज्यात होळीच्या आधीच उकाडा वाढला
राज्यात उकाडा वाढू वाढला असून अनेक शहरात रविवारी पारा ३५शीच्या वर
Feb 17, 2020, 08:30 AM ISTढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.
May 23, 2018, 02:52 PM ISTमुंबई | ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 12:45 PM ISTआजही सूर्य होता आग... बहुतांशी ठिकाणी ४० अंश तापमान
गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत असून आजही राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा आकडा ४० अंशाच्या घरात होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होेते.
Mar 28, 2017, 08:34 PM ISTकाळजी घ्या... उकाडा वाढलाय!
राज्यात उकाडा वाढू लागलाय. त्यामुळे, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.
Mar 25, 2017, 09:25 PM ISTनागपुरात उकाड्यामुळे गुन्ह्यात वाढ
Apr 22, 2016, 12:20 PM ISTआसाममध्ये पूर, राज्यस्थानमध्ये पाऊस
एकीकडे महाराष्ट्राला वरुणराजानं हुलकावणी दिलीय तर दुसरीकडे आसामला पावसानं चांगलंच झोडपलंय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक लोक पुरात अडलेत.
Jun 27, 2014, 07:51 PM IST