'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज
Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष...
Jun 14, 2024, 12:39 PM IST
बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....
अपघात म्हणा किंवा आपत्ती, काही कारणास्तव जमिनीखाली गाडली गेलेली ती घरं अखेर जगासमोर आली. पण, जे वास्तव समोर आलं ते हादरवणारं होतं.
Nov 2, 2022, 10:57 AM IST
पुणे | तोरणा गडावरील उत्खननात नव्या वस्तू उजेडात
पुणे | तोरणा गडावरील उत्खननात नव्या वस्तू उजेडात
Dec 27, 2020, 10:30 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडलं अश्मयुगीन हत्यार निर्मिती केंद्र
अश्मयुगीन काळातील आणखी काही गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत
Nov 20, 2018, 08:06 AM ISTसंतोष पोळच्या घराजवळ उत्खननात महिलेचा सांगाडा सापडला
संतोष पोळच्या घराजवळ पोलिसांनी केलेल्या उत्खननात वनिता गायकवाडचा सांगाडा सापडलाय. संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडात 5 मृतदेहांचे सांगाडे आधीच हस्तगत करण्यात आले होते. पण वनिता गायकवाड यांचा मृतदेह आपण धोम धरणात फेकल्याचे पोळ याने याआधी सांगितलं होतं. पण आता जबाब बदलत बरोबर दहा वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशीच वनिताला धोम धरणाच्या भिंतीवर लोखंडी गजाने मारून तिचा मृतदेह पुरल्याची कबुली पोळनं दिली.
Aug 19, 2016, 02:26 PM ISTकोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प
कोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प
Sep 2, 2015, 02:54 PM ISTझी हेल्पलाईन : गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन
गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन
Aug 15, 2015, 09:25 PM ISTउन्नावचं `सुवर्णस्वप्न` भंगलं!
अखेर सीर शोभन सरकारचं स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि भारताची सोन्यासाठी सुरू असणारा शोध थांबवण्यात येणार आहे. भारतीय पुरात्तव खात्याच्या सर्वेक्षण खात्याने या संदर्भात घोषणा करताना उन्नावमध्ये कुठलाही सोन्याचा साठा नसल्याचं सांगितलं आहे.
Oct 29, 2013, 05:18 PM IST‘सोनेरी स्वप्न’ बघणाऱ्या शोभन सरकारची मोदींवर टीका, मोदींनी केलं ट्वीट!
नरेंद्र मोदी यांना उन्नाव किल्ल्यात सोनं असल्याचा दावा करणारे साधू शोभन सरकार यांनी पत्र लिहून मोदींवर टीका केलीय. शोभन सरकारच्या पत्राला मोदींनी ट्विटरवरुन उत्तर दिलंय.
Oct 21, 2013, 11:39 AM IST