'नारायण राणे टिका करतात तेव्हा आमची मत वाढतात'
उदय सामंत यांनी भाजपचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर पलटवार केला.
Nov 19, 2020, 05:19 PM IST'पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवावा'
महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा नितीश कुमारांना सल्ला
Nov 11, 2020, 08:18 PM IST
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे.
Oct 22, 2020, 07:33 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - सामंत
अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही.
Oct 7, 2020, 05:35 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM IST'अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा', उदय सामंत यांना धमकीचा फोन
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला एका संघटनेच्या वतीने धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Sep 15, 2020, 07:34 PM ISTकोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत
कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.
Sep 15, 2020, 09:28 AM IST'कोण कंगना...?', उदय सामंत यांचा वादावर बोलण्यास नकार
कंगना राणौत वादावर शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जातोय.
Sep 10, 2020, 10:14 PM ISTएमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू
एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात होणार आहे.
Sep 9, 2020, 08:00 PM IST'परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० गुण आणि एक तासाची असेल'
विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे.
Sep 4, 2020, 05:31 PM ISTअंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
Sep 3, 2020, 06:45 PM ISTMHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत.
Sep 3, 2020, 06:50 AM ISTअंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय व्हायची शक्यता
राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 2, 2020, 06:19 PM IST'अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, घरी बसूनच देता येणार परीक्षा'
विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत
Aug 31, 2020, 03:45 PM IST