उद्योगांमध्ये नोकऱ्यांसाठी राज्य सरकारचे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल
लॉकडाऊननंतर राज्यात उद्योगचक्र सुरू झाल्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा
Jun 5, 2020, 05:44 PM IST'नाणार'ची अधिसूचना रद्द करण्याची नेमकी प्रक्रिया जाणून घ्या...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन प्रकल्पग्रस्तांची सभा घेतली. या सभेत नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली... त्यानंतर मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नाही, याची आठवण सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करून दिली. त्यावर पुन्हा अधिसूचना माझ्या सहीनं निघाली असल्यानं ती मीच रद्द करणार, असं उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलं... यामुळेच, नाणारची अधिसूचना नक्की रद्द झाली की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला.... या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया काय असते, ते जाणून घ्यावं लागेल.
Apr 23, 2018, 08:13 PM ISTनाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांची जुंपली!
अधिसूचना माझ्या सहीनं निघाली असल्यानं ती मीच रद्द करणार, असं उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलं
Apr 23, 2018, 06:16 PM ISTमुंबई | नाणार रिफायनरी प्रकल्प | उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे स्पष्टीकरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 04:15 PM ISTसुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना
मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय.
Aug 28, 2017, 06:40 PM ISTअधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.
Aug 11, 2017, 06:41 PM ISTआम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
Aug 11, 2017, 06:31 PM ISTयाच जमिनीमुळे सुभाष देसाई अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:49 PM ISTमेटल व्यापाऱ्यांची उद्योगमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ
उद्योगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मेटल व्यापा-यांनी पाठ दाखविली आहे. कर चुकवण्यासाठीच गुजरातेत स्थलांतराची धमकी दिल्याचं उघड झाले आहे. चुकीच्या गोष्टींपुढे न झुकण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बाणेदार भूमिका घेतली आहे.
May 19, 2015, 10:02 PM ISTव्यापाऱ्यांविरुद्ध उद्योगमंत्र्यांची कठोर भूमिका
May 18, 2015, 08:56 PM ISTचुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका
धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय.
May 18, 2015, 07:21 PM IST