जयललिता यांच्यावर उपचार सुरु, प्रकृती चिंताजनक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:50 PM ISTजयललिता यांच्यावर उपचार सुरु, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आहे. चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये त्यांच्यावर अडीच महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय.
Dec 5, 2016, 08:09 AM IST