MHADA च्या घरांसाठी Home Loan ची चिंता मिटणार; लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
MHADA Lottery : डाऊन पेमेंटची जुळवाजुळव कराण्यासाठीही मिळणार पुरेसा वेळ; MHADA सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
Feb 6, 2025, 08:18 AM IST
Eknath Shinde : 'त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी...' एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Jan 23, 2025, 09:02 PM ISTकल्याण-डोंबिवलीत 'त्या' 27 गावांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मिटला; एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पूर्ण केला
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Jan 2, 2025, 10:19 PM ISTउपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पगार किती रुपयांनी कमी झाला?
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली घेतली. जाणून घेऊया त्यांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात.
Dec 9, 2024, 06:53 PM IST