पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता
विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे.
Jul 9, 2018, 08:53 AM ISTमुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले.
Jul 7, 2018, 08:58 AM ISTवीतभर पाण्यात मुंबई बुडाल्याचा कंठशोष करणारे तुंबलेल्या नागपूरवर गप्प का?: शिवसेना
मुंबईतल पाणीतुंबीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले आहेत.
Jul 7, 2018, 08:24 AM ISTनागपूर | सरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 09:37 AM ISTसरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून (४ जुलै) सुरुवात होत आहे. विधानसभेचे कामकाज 11 वाजता तर विधानपरिषदचे कामकाज 12 वाजता सुरू होईल.
Jul 4, 2018, 08:50 AM ISTराज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात
पावसाळी अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत
Jul 4, 2018, 08:10 AM ISTनागपूर । उपराजधानीत दिवसाढवळ्या डबल मर्डर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 07:18 PM ISTउपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?
उपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?
Dec 15, 2017, 08:30 PM ISTउपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण
उपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण
Jan 8, 2016, 01:05 PM ISTउपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण
नागपूरच्या मनीष नगर भागात एका १४ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तींनी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अपहरण केलयं.
Jan 8, 2016, 11:53 AM ISTका मिळतोय उपराजधानीत गुन्हेगारांना आसरा?
का मिळतोय उपराजधानीत गुन्हेगारांना आसरा?
Aug 20, 2015, 09:40 PM ISTराज्याची उपराजधानी गारठली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 09:41 PM IST