उशीला पण एक्सपायरी डेट असते? तुम्हीसुद्ध अनेक वर्ष एकच उशी वापरताय?
उशीला पण एक्सपायरी डेट असते? तुम्हीसुद्ध अनेक वर्ष एकच उशी वापरताय?
Oct 19, 2023, 07:36 PM ISTउशीच्या वापरामुळे वाढतात या '5' त्रासदायक समस्या
उशीवर डोकं ठेवलं म्हणजे दिवसभरातील सारा थकवा, त्रास दूर झाल्यासारखा वाटतो.
May 19, 2018, 09:59 PM ISTआरामदायी झोपेसाठी कशी कराल योग्य उशीची निवड ?
काही लोकांना उशी शिवाय झोपण्याची सवय असते तर काहींना उशी न घेता झोपच येत नाही.अर्थात ही सवय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असू शकते.निरनिराळ्या व्यक्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या उशा योग्य असतात.त्यामुळे सहाजिकच तुमच्या मनात आम्ही कोणती उशी वापरावी व अयोग्य उशीमुळे नेमकी काय समस्या होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या म्हणूनच उशीची निवड कशी करावी यावर मुंबईतील स्पेशलिटी इएनटी हॉस्पिटलचे इएनटी सर्जन अॅन्ड स्लीप अॅप्निया स्पेशलिस्टडॉ.विकास अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Aug 31, 2017, 11:20 PM IST'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!
रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता.
Dec 10, 2015, 01:30 PM IST