उस्मानाबादमध्ये बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Dec 17, 2017, 10:49 PM ISTहिंगोलीतील अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका
तीन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणाची सिनेस्टाईल घटनेप्रमाणे उस्मानाबाद पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.
Aug 22, 2017, 05:39 PM IST