अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण; राज्य सरकारचा निर्णय
अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Jan 17, 2018, 05:03 PM ISTज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका
केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे.
May 5, 2016, 03:38 PM IST