पिंपरी-चिंचवडच्या गडावर कोणाची सत्ता?
राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत.
Feb 23, 2017, 09:45 AM ISTअमरावतीत रिटा पडोळे विजयी
अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना बिनविरोध निवड झाली आहे.
Feb 23, 2017, 09:36 AM ISTपुणे महापालिकेत कोण मारणार बाजी ?
पुणे महापालिकेच्या एकूण १६२ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. १,०९० उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं. आज निवडणुकीचा मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार आहे.
Feb 23, 2017, 09:11 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र.६ ड मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध
राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत.
Feb 23, 2017, 09:11 AM ISTLIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.
Feb 23, 2017, 09:00 AM ISTदहा महापालिकांसाठी झी २४ तासचे अंदाज
राज्यातील 10 प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.
Feb 22, 2017, 08:30 PM ISTशिवसेनेचा अंदाज मिळणार ११० जागा
मुंबईत कोणाला किती जागा मिळणार यावर सर्व जण आज काल तज्ज्ञासारखे अंदाज वर्तवत आहेत. आता सोशल मीडियावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अंदाज फिरत आहे. हा शिवसेना अंदाज आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Feb 22, 2017, 07:53 PM ISTअकोला महापालिकेचा वॉर्ड निहाय संपूर्ण निकाल
अकोला महापालिकेत एकूण ८० सदस्यांसाठी २० प्रभागात निवडणूक झाली.
Feb 21, 2017, 08:48 PM ISTठाणे महापालिकेचा वॉर्ड निहाय संपूर्ण निकाल
ठाणे महापालिका एकूण १३१ वॉर्डांसाठी ३३ प्रभागांंमध्ये मतदान झाले असून ३२ प्रभागात ४ उमेदवार असून अखेरच्या ३३ क्रमांकाच्या प्रभागात ३ उमेदवार आहेत.
Feb 21, 2017, 06:19 PM ISTठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३३
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३३
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३२
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३२
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |