VIDEO: जेव्हा ट्रॉफीसोबत पोझ देत होते क्रिकेटर, धोनी होता दुसरीकडे बिझी
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 11:21 AM ISTVIDEO: श्वास रोखणाऱ्या सामन्यात धोनीसमोर ब्रावोचा डान्स
चेन्नईने आयपीएल २०१८मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून नवा इतिहास रचलाय.
May 23, 2018, 04:05 PM ISTसातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचल्यावर धोनीची प्रतिक्रिया
फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले.
May 23, 2018, 01:34 PM ISTव्हिडिओ : धोनीला 'थाला' म्हटल्यानंतर भडकला श्रीसंत
आयपीएल 2018 मध्ये चेन्नईची टीम पुनरागमन करणार आहे आणि या टीमचे नेतृत्व टीम खुद्द महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आलाय ही बातमी समजल्यानंतर फॅन्सला एकच आनंद झाला होता...
May 22, 2018, 08:26 PM ISTपाकिस्तानी मॉडेल धोनीवर फिदा!
पाकिस्तानची मॉडल मथिरा मोहम्मद हीदेखील धोनीच्या फॅन्सपैंकी एक...
May 18, 2018, 11:32 PM ISTVIDEO: महेंद्रसिंग धोनीच्या सपोर्टमध्ये आली ढिंच्याक पूजा
सेल्फी मैने ले ली आज आणि दिलों का शूटर है मेरा स्कूटर या सारख्या रॅप साँगच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली ढिंच्याक पूजा नव्या रॅप साँगसह आलीये.
May 11, 2018, 11:18 AM ISTVIDEO: १२वी शिकत असताना धोनीला झाले होते पहिले प्रेम...
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिझर्व्ह नेचरचा आहे. तो आपल्या खाजगी जीवनाबद्दल फारसं काही बोलत नाही.
May 9, 2018, 11:36 AM ISTमहेंद्रसिंग धोनीच्या नावावर विचित्र रेकॉर्ड
आयपीएलच्या या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वेगळ्याच लयीमध्ये दिसतोय.
May 4, 2018, 11:24 AM ISTमहेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ही सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.
Apr 27, 2018, 09:53 AM ISTधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज
सात वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणी ताज्या करतानाम महेंद्रसिंग धोनीने बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शेवटचा षटकार ठोकत विजय मिळवून दिला.
Apr 26, 2018, 03:01 PM ISTVIDEO: धोनीचा विजयी षटकार...पाहा काय होती पत्नी साक्षीची प्रतिक्रिया
अंबाती रायडू(८२) आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला.
Apr 26, 2018, 08:41 AM ISTया दोन कारणांमुळे धोनीच्या संघाला मिळाला विजय
आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात धोनीच्या संघाने विजय मिळवला. ४ धावांनी धोनीच्या संघाने यात विजय साकारला.
Apr 23, 2018, 02:22 PM ISTVIDEO: वडिलांचा हात धरुन पुण्याच्या प्रवासाला निघाली CUTE झिवा
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार ७९ धावाच्या खेळीनंतरही चेन्नईला पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले.
Apr 18, 2018, 11:22 AM ISTपाठदुखीवर बोलला धोनी, देवाने मला ताकद दिलीये
ले. चेन्नईकडून धोनीने खेळपट्टीवर टिकून राहत ७९ धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Apr 16, 2018, 11:00 AM ISTधोनीचा रोमांचक खेळ... मात्र
कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने शानदार खेळ दाखवूनही हा सामना चैन्नईने फक्त 4 धावांनी गमावला आहे.
Apr 16, 2018, 08:54 AM IST