१० लाखांचं उत्पन्न असेल, तर एलपीजी सब्सिडी बंद होणार
केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी एनडीए सरकारकडून, एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सब्सिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सब्सिडी हटवली जाणार आहे.
Nov 15, 2015, 02:37 PM ISTसिलिंडरचे अनुदान खात्यात जमा करण्याची योजना `गोल`
एलपीजी सिलेंडर्सचं अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केली आहे.
Jan 30, 2014, 06:24 PM IST