ऑस्कर वारी

या पाच मराठी चित्रपटाची हुकली 'ऑस्कर'वारी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.  पण असे मराठीत असे पाच अजरामर चित्रपट होऊन गेले त्यांचीही एन्ट्री ऑस्करसाठी झाली असती. 

Sep 23, 2015, 08:35 PM IST