औरंगाबाद

औरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा, शिवसेनेला अमान्य

औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.

Apr 24, 2015, 06:44 PM IST

औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा भगवा

 औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा शिवसेना भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे. सुरूवातीला जोरदार मुसंडी मारणा-या शिवसेना-भाजपच्या युतीचा वारू ५१ जागांवर थांबला. त्यामुळं युती स्पष्ट बहुमतापासून सहा जागा दूर राहिली. 

Apr 23, 2015, 07:50 PM IST

कभी खुशी, कभी गम - खैरेंचा मुलगा जिंकला, पुतण्या हरला!

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात कभी खुशी, कभी गम अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी झालाय. मात्र पुतण्या सचिन खैरेला पराभव स्वीकारावा लागलाय.

Apr 23, 2015, 03:09 PM IST

#रणसंग्राम: औरंगाबदेत महायुतीचं बहुमत हुकलं, अपक्षांची मदत घेणार?

औरंगाबाद महापालिकेत महायुतीला बहुमताने हुलकावणी दिली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 57 हा जादुई आकडा गाठण्यात अपशय आलं. महायुतीला मनपात 51 जागांवर समाधान मानावं लागलंय.

Apr 23, 2015, 09:18 AM IST

महापालिकांचा रणसंग्राम : नागरिकांचा मतदानासाठी दाखल

नागरिकांचा मतदानासाठी दाखल

Apr 22, 2015, 11:45 AM IST

आमचा लढा शिवसेनेशी - इम्तियाज जलील

आमचा लढा शिवसेनेशी - इम्तियाज जलील

Apr 22, 2015, 11:44 AM IST

झी स्पेशल : महापाालिका रणसंग्राम (मतदान सुरू)

महापाालिका रणसंग्राम (मतदान सुरू)

Apr 22, 2015, 11:43 AM IST

रणसंग्राम : ७० बोगस मतदारांना शिवसैनिकांनी दिलं पकडून

महानगरपालिकेसाठी नवी मुंबई आणि औरंगाबाद शहरात मतदानाला सुरूवात झाली आहे, नवी मुंबईत १११ जागांसाठी मतदान होत आहे, तर औरंगाबादेत ११३ जागांसाठी मतदान सुरू झालंय.

Apr 22, 2015, 08:44 AM IST

औरंगाबाद महापालिका : कोण मारणार बाजी?

कोण मारणार बाजी?

Apr 21, 2015, 08:44 AM IST

औरंगाबादमध्ये एमआयएमला यश मिळणार?

औरंगाबादमध्ये एमआयएमला यश मिळणार?

Apr 21, 2015, 08:42 AM IST