वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
Dec 1, 2016, 01:55 PM ISTऔरंगाबादकरांना पासपोर्ट पोस्ट ऑफिसात मिळणार
पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत.
Dec 1, 2016, 12:04 PM ISTआई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?
घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...
Nov 29, 2016, 11:55 PM ISTलाजखोर सविता चौधरीकडे सापडली अमाप माया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 06:01 PM ISTपर्यटनाच्या राजधानीत इतिहासाची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 07:49 PM ISTपोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं
केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.
Nov 26, 2016, 05:42 PM ISTहिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा!
मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत
Nov 23, 2016, 07:44 PM ISTबंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा
औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले.
Nov 23, 2016, 06:22 PM ISTऔरंगाबाद: बी-बियाणे खरेदी करणार कसं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:25 PM ISTमेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!
औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले.
Nov 22, 2016, 07:38 PM ISTबांधकाम करताना सापडले 'नहर ए अंबरी'चे नवे अवशेष, पण...
औरंगाबाद म्हणजे इतिहासाचं एक जिवंत आगार... या शहराला 'हेरिटेज सिटी' म्हणूनही ओळखलं जातं... तर 'राज्याची पर्यटन राजधानी' म्हणूनही या शहराची ओळख आहे. मात्र, इथंच इतिहासाची हेळसांड सुरु असल्याचं आता समोर येतंय.
Nov 21, 2016, 06:50 PM ISTऔरंगाबादमध्ये होणार भाजपचा महापौर
Nov 20, 2016, 06:20 PM ISTऔरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं
महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.
Nov 20, 2016, 01:06 PM ISTऔरंगाबादमध्ये चलनतुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:46 PM ISTऔरंगाबाद : नाल्यात 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे तुकडे सापडलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:19 PM IST