औरंगाबाद - ७० टक्के दुकानं बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:01 PM ISTनोटांबदीमुळे ग्रामीण भागातील 70 टक्के दुकाने बंद
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. त्यावरचा औरंगाबादमधून हा विशेष वृत्तांत.
Nov 17, 2016, 06:55 PM ISTपत्नीचा खून करुन पळ काढणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू
पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Nov 12, 2016, 08:11 AM ISTऔरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
औरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
Nov 10, 2016, 02:53 PM ISTऔरंगाबादमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू
औरंगाबादच्या मिटमिटा तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये.
Nov 6, 2016, 11:36 AM ISTऔरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 05:25 PM ISTऔरंगाबाद महापालिका उभारणार पाच नवी अग्निशमन केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 08:55 PM ISTटर्म संपली, शिवसेना सहजा-सहजी महापौरपद भाजपसाठी सोडणार?
औरंगाबादेत महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपलीय. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. आता महापौरपद भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच की काय शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही, असं चित्र दिसतंय. मात्र भाजप आता शिवसेना राजीनामा देणारचं असं सागतंय, नक्की काय शिजतय शिवसेना भाजपमध्ये यावर चर्चा सुरू झालीय.
Nov 2, 2016, 10:46 PM ISTऔरंगाबाद : आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना एक लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:54 PM ISTऔरंगाबादमधील 'ते' फटाका मार्केट बनले सेल्फी पॉईंट
औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.
Oct 30, 2016, 08:24 AM ISTआयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
Oct 29, 2016, 08:17 PM ISTऔरंगाबादमध्ये अग्नितांडव
Oct 29, 2016, 02:55 PM ISTऔरंगाबादमध्ये फटाक्यांच्या मार्केटला मोठी आग
औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागलीय. साधारण दीडतासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात यश आलंय.
Oct 29, 2016, 01:04 PM ISTऔरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीच करणार पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2016, 12:01 AM IST