कटीबद्ध

'वेगळ्या विदर्भासाठी भाजप कटीबद्ध'

अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीविषयी भाजपची भूमिका बदललेली नाही. मी स्वतः आणि भाजपही वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूनेच असल्याचं म्हटलं आहे.

Jan 10, 2015, 10:46 AM IST