कर्नाटक निकाल : काँग्रेसने भाजपला टाकलं मागे
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का
Sep 3, 2018, 01:58 PM IST...हे ठरले भाजपचे एका रात्रीचे मुख्यमंत्री!
भाजपमध्ये सर्वात कमी दिवसांसाठी मुख्यमंत्री ठरलेले जगदंबिका पाल एकेकाळी काँग्रेसचे नेते होते
May 18, 2018, 04:30 PM ISTफ्लोअर टेस्टमध्ये अपयशी ठरले तर येडियुरप्पा तोडणार आपलाच रेकॉर्ड!
उद्या येडियुरप्पा पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टमध्ये अयशस्वी ठरले तर ते यंदा सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील
May 18, 2018, 04:06 PM ISTशपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.
May 17, 2018, 08:33 PM IST'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'
'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
May 17, 2018, 07:35 PM ISTकर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली
'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'
May 17, 2018, 06:12 PM ISTकर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
May 16, 2018, 11:24 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 11:01 PM IST'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'
जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.
May 15, 2018, 10:05 PM IST'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'
कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.
May 15, 2018, 09:59 PM ISTकिंग मेकरच किंग होणार? पाहा कोण आहेत कुमारस्वामी
कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे
May 15, 2018, 08:40 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
May 15, 2018, 07:34 PM ISTकर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.
May 15, 2018, 07:09 PM ISTकर्नाटक निकालानंतर काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद
कर्नाटक निकालानंतर काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद
May 15, 2018, 07:00 PM ISTकर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया...
कर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया...
May 15, 2018, 06:33 PM IST