कल्याण-डोंबिवलीत 'त्या' 27 गावांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मिटला; एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पूर्ण केला
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Jan 2, 2025, 10:19 PM ISTCorona : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, आज सर्वात मोठी वाढ
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
Mar 17, 2021, 06:14 PM ISTशिवसेनेला धक्का, 'ती' १८ गावे पुन्हा केडीएमसीत ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेला (Shiv sena) मोठा धक्का दिला आहे.
Dec 16, 2020, 07:22 PM ISTकल्याण - डोंबिवलीतील लॉकडाऊन अंशतः उठणार
कल्याण - डोंबिवलीतील लॉकडाऊन अंशतः उठणार
Jul 20, 2020, 01:10 PM ISTअनलॉकच्या पहिल्याच दिवशी 'या' भागात एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी
मुंबई- ठाण्याला जाण्यासाठी प्रवासी तब्बल चार तास प्रतिक्षेत...
Jul 20, 2020, 12:08 PM IST
नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील
नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा निर्धार
Jul 20, 2020, 07:43 AM IST
कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली
कल्याण डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे.
Jul 19, 2020, 05:16 PM ISTकल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 10, 2020, 07:43 PM ISTलॉकडाऊन: कल्याण डोंबिवलीत पहिल्याच दिवशी 550 वाहनांवर कारवाई
कल्याण-़डोंबिवलीत आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
Jul 2, 2020, 08:42 PM ISTकल्याण डोंबिवलीमध्ये यंदा शाडूच्या गणेश मुर्तीसाठी अधिक मागणी
मूर्तीच्या दरांत वीस ते तीस टक्के वाढ...
Jun 29, 2020, 09:44 AM ISTकल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे.
Jun 26, 2020, 10:00 PM ISTकल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत
केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता
Jun 22, 2020, 08:50 PM ISTकल्याण-डोंबिवलीत २ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, आज २० रुग्ण वाढले
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा आणखी रुग्ण वाढले
May 7, 2020, 04:55 PM ISTठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरात मद्यविक्रीला बंदी
ठाणे जिल्ह्यात मद्यविक्रीला अजूनही बंदीच
May 4, 2020, 11:59 PM ISTKDMC मध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून भाजपने शिवसेनला पाडलं एकटं
शिवसेना विरुद्ध भाजप सामना
Nov 15, 2019, 03:36 PM IST