मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड; कोकणात जाताना कशेडी घाट लागणार नाही; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनीटांत
Kashedi Tunnel : मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अगदी जलद आणि सुपरफास्ट होणार आहे.
Jan 2, 2025, 09:06 PM IST
गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुस्साट; कशेडी बोगद्याबाबत मोठी अपडेट समोर
Kashedi Tunnel Progress: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच कशेडी बोगदा सुरू होणार आहे.
Jun 27, 2024, 02:26 PM IST
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक
कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.
Jun 24, 2024, 05:02 PM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...
Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Feb 26, 2024, 06:36 PM IST
40 मिनिटांचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार पडणार; कोकणातील कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू
Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय ठरणा-या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 25, 2024, 04:14 PM ISTकोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू झालेय. यामुळे कोकणात जाणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्यामुळे प्रवाशांचा 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
Sep 10, 2023, 10:23 PM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTरायगड | कशेडी बोगदा पुढच्या वर्षी होणार खुला
रायगड | कशेडी बोगदा पुढच्या वर्षी होणार खुला
Feb 17, 2021, 09:25 AM IST