काळे डाग

'या' आजारांवर चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! पाहा फायदे

चिंच खायला जितकी चविष्ट असते तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. गोड- चिंच ही प्रत्येकजण बालपणात नक्कीच खातात, ही तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते तसेच तुमचे वजनही नियंत्रित करते. चिंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया.

Apr 29, 2024, 03:42 PM IST

चष्माच्या अतिवापरामुळे नाकपुडीवर पडणारे डाग हटवतील 'हे' घरगुती उपाय

काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते. 

May 29, 2018, 04:48 PM IST

असे सहज दूर करा, डोळ्याखालील काळे डाग

तुमच्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो. त्यावर एक सोपा उपाय आहे.

Apr 26, 2015, 11:32 AM IST