कावळा

'काव-काव' ने वैतागलेल्या व्यक्तीने कावळ्याला चक्क दोरीने बांधलं, पुढे जे घडलं त्याची कल्पनाही केली नसेल... Video

Viral Video : कावळ्याच्या सततच्या काव-कावला वैतागून एका व्यक्तीने चक्क कावळ्याला दोरीने बांधलं. यानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 19, 2024, 08:00 PM IST

...इथे पिंडाला शिवण्यासाठीही कावळा सापडेना!

कावळा हा निसर्ग साखळीतला सफाई कर्मचारी म्हणून ओळखला जातो

Dec 21, 2019, 06:03 PM IST

पित्रं उपाशीच? सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांचा दुष्काळ

सर्वपित्री अमावस्येनिमित्त मृतात्मांच्या नावानं पिंडदान केलं जातं

Sep 29, 2019, 08:46 AM IST

पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारला

आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. 

Sep 10, 2017, 10:12 PM IST

कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय

कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.

Mar 9, 2017, 12:20 AM IST

पितृपक्षात जखिणवाडीत कावळ्यांचा 'दुष्काळ'... गेल्या 25 वर्षांपासून!

पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना भलतीच मागणी आली आहे. पण सातारा जिल्ह्यामधल्या जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. काय आहे या गावाची व्यथा, पाहा हा विशेष वृत्तांत.

Sep 28, 2016, 07:18 PM IST

'त्या' कावळ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गाडी बदलली

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हे अंधश्रद्धेचे कडवे विरोधक आहेत मात्र त्यांनी असे पाऊल उचललेय की ज्यामुळे प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.

Jun 12, 2016, 02:18 PM IST

व्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता

कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.

Feb 22, 2016, 08:14 PM IST

जिवंतपणीच ‘काक’स्पर्शानं रिक्षाचालक हैराण!

जीव गेल्यानंतर मोक्ष मिळवून देणारा कावळा जर जिवंतपणीच जीवघेणा झाला तर? विश्वास बसत नाही ना? मात्र, हे प्रत्यक्ष घडतंय नागपूरच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात…

Jul 25, 2014, 10:01 AM IST