संपूर्ण सेवाकाळात अधिकाऱ्यांना केवळ १० वर्षेच प्रतिनियुक्ती
संपूर्ण सेवाकाळात अधिकाऱ्यांना केवळ १० वर्षेच प्रतिनियुक्तीवर जाता येईल, या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने तयार हा प्रस्ताव तयार केला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.
Nov 29, 2016, 05:05 PM IST