महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर कोमात, डिस्चार्ज मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. याचा फटका राज्यभरातील हजारो रुग्णांना बसताना पाहायला मिळतोय. अेक रुग्णांना डिस्चार्ज दिला जात नाहीए.
Jul 5, 2024, 09:08 PM ISTपाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही
तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 09:27 PM IST