केशुभाई पटेल यांच्या घरी पोहोचले मोदी, मुलाच्या निधनावर व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी गुरुवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पाया घातला. यानंतर, पंतप्रधान मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा प्रवीण पटेल यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केली आहे.
Sep 14, 2017, 03:11 PM ISTगुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.
Dec 20, 2012, 08:13 AM ISTनरेंद्र मोदींवर केशुभाईंचा प्रहार
नरेंद्र मोदींविरोधात भाजपामध्येच वातावरण तापत चालल्याचं वारंवार समोर येत आहे. मोदींवरून माजत असलेल्या दुफळीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नरेंद्र मोदींच्या आधी गुजराथचे मुख्यमंत्री असणाऱ्या भाजपा नेते केशुभाई पटेल यांनीही नरेंद्र मोदींविरोधात बंड पुकारलं आहे.
Jul 3, 2012, 01:21 PM ISTमोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर...
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्यासह दहा वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक बोलावली आहे.
May 30, 2012, 04:20 PM IST