VIDEO । कोरोनाचे संकट, ICSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा रद्द
Corona crisis, ICSE board's 10th exam canceled
Apr 20, 2021, 01:05 PM ISTराज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे.
Jan 29, 2021, 12:33 PM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTकोरोनाचे संकट । श्रीमंत मुंबई महापालिकेचे मोडले कंबरडे, बँक ठेवीतून काढले पैसे
कोरोना संकटामुळे मुंबई पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या बँकेतील ठेवीतून पैसे काढावे लागले आहेत.
Sep 19, 2020, 12:41 PM ISTजळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 18, 2020, 10:11 AM ISTमुंबई । कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Apr 9, 2020, 03:40 PM ISTऔरंगाबाद । कोरोनानंतर आता 'सारी'चे संकट, आजाराने ११ जणांचा मृत्यू
औरंगाबाद येथे कोरोनानंतर आता 'सारी'चे संकट, सारीच्या आजाराने ११ जणांचा मृत्यू
Apr 9, 2020, 03:30 PM ISTवॉशिंग्टन । कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Apr 9, 2020, 02:50 PM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTनवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Apr 8, 2020, 03:15 PM ISTकोरोनाचे संकट : पंतप्रधानांना सोनिया गांधी यांच्या 'या' काटकसरीच्या सूचना
कोरोना व्हायरस विरुद्धच्या उपायासंदर्भात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.
Apr 8, 2020, 09:16 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTबीजिंग । जगात कोरोनाने हाहाकार, चीनमध्ये नव्याने मृत्यू नाहीत
बीजिंग । जगात कोरोनाने हाहाकार, चीनमध्ये नव्याने मृत्यू नाहीत
Apr 7, 2020, 03:05 PM ISTमुंबई । दादरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर
मुंबईत कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात दादारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
Apr 2, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प
कोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प
Apr 2, 2020, 02:55 PM IST