पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTराज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jun 26, 2020, 10:28 AM ISTकोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य
गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.
Jun 23, 2020, 07:24 AM ISTमुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर्सचा टास्क फोर्स - मुख्यमंत्री
लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे.
Jun 20, 2020, 06:49 AM ISTलॉकडाऊन : 'या' राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी
कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.
Jun 19, 2020, 12:52 PM ISTकोरोना : आतापर्यंतचे सगळे रिकॉर्ड मोडीत, एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या
देशात कोरोना विषाणू रुग्णांचा सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
Jun 19, 2020, 11:14 AM ISTपुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.
Jun 19, 2020, 07:26 AM ISTउत्तर भारतातून रोज एवढे मजूर राज्यात परतायला सुरुवात
पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला.
Jun 18, 2020, 08:06 PM ISTजळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 18, 2020, 10:11 AM ISTकोरोना संकटाशी लढा । महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची साथ, खास अॅम्ब्युलन्स लॉन्च
कोरोनाचे संकटाविरुद्ध लढण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
Jun 18, 2020, 07:17 AM ISTदिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Jun 18, 2020, 06:42 AM ISTसर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबईमध्ये लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Jun 17, 2020, 05:39 PM ISTमुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या
मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला.
Jun 16, 2020, 07:03 AM ISTमहाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक!
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.
Jun 16, 2020, 06:50 AM ISTलॉकडाऊनदरम्यान या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Jun 14, 2020, 07:53 PM IST