कोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM ISTकोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.
Jun 9, 2020, 06:24 AM ISTकोरोना लॉकडाऊनचा 'मॅगी'वर असा झाला परिणाम
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत.
Jun 6, 2020, 09:09 PM ISTमुंबईसह या शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु, हे आहेत नियम
राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडली आहे.
Jun 6, 2020, 08:42 AM ISTमोठी बातमी । देशाची चिंता वाढतेय, एका दिवसात १० हजार कोरोनाचे नवे रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
Jun 6, 2020, 07:04 AM ISTकोविड-१९ : खासगी रुग्णालय शुल्कप्रकरणी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे.
Jun 5, 2020, 01:04 PM ISTलॉकडाऊन : आतापर्यंत १९ देशातील ४०१३ नागरिक राज्यात दाखल
'वंदे भारत' अभियानांतर्गत ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
Jun 5, 2020, 11:26 AM ISTकोरोना । ‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या 'आशा' गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या कामाची दखल.
Jun 5, 2020, 10:20 AM ISTकामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध तोपर्यंत कारवाई करु नये - सर्वोच्च न्यायालय
काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जूनपर्यंत कारवाई...
Jun 5, 2020, 09:29 AM ISTभाजपला टोला, महाराष्ट्र नाही तर गुजरात सरकारकडून लपवाछपवी - रोहित पवार
कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत.
May 30, 2020, 02:31 PM IST'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी'
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगमंत्री पावले उचलत आहेत.
May 30, 2020, 10:32 AM ISTराज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले.
May 30, 2020, 07:59 AM ISTपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना
कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.
May 29, 2020, 08:37 AM ISTसोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान, अन्यथा गुन्हा !
मुंबई आणि पुणे या दोन शहरांबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही अशी संदेशापासून सावध राहा.
May 29, 2020, 06:50 AM IST