कनिका कपूरच्या एका चुकीमुळे संसदेपर्यंत कोरोना, किती जणांच्या संपर्कात ?
कनिका कपूर लखनऊमध्ये ती ३-४ पार्ट्यांमध्ये होती.
Mar 21, 2020, 06:32 AM ISTधक्कादायक, इटलीत २४ तासात कोरोनाचे ४२७ तर अमेरिकेत २०० बळी
इटलीत गेल्या २४ तासात ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे.
Mar 20, 2020, 09:27 PM ISTकोरोनाचा धोका कायम : देशात २०६ बाधित, पाचव्या मृत्यूची नोंद
देशात २०६ कोरोना रुग्ण असल्याची नोंद झाली आहे.
Mar 20, 2020, 07:50 PM ISTरेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.
Mar 20, 2020, 07:30 PM ISTकोरोनाचे सावट : महानगरे ३१ मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत बंद - अजित पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरं बंद ठेवण्याचा निर्णय ३१ मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत.
Mar 20, 2020, 06:19 PM ISTकोरोनामुळे घरीच असलेल्या फॅन्सला उर्वशी रौतेलाचा फिटनेस फंडा
उर्वशी देखील घरी असल्याने फिटनेसचं महत्त्व सांगत आहे.
Mar 20, 2020, 04:56 PM ISTमुंबई | गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह
मुंबई | गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह
Singer Kanika Kapoor Tested Caronavirus Positive
पोलिसांच्या दणक्यानंतर कल्याणमधील दुकानं बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मधील दुकानं बंद
Mar 20, 2020, 04:24 PM ISTमुंबई | सेलिब्रिटींकडून कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ
मुंबई | सेलिब्रिटींकडून कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ
Bollywood Stars Spread Awareness On Covid 19 Pandemic
नाशिकमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, चार गुन्हे दाखल
नाशिकमध्ये जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसविण्यात येत आहे.
Mar 20, 2020, 02:47 PM ISTधक्कादायक, कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार
कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे.
Mar 20, 2020, 02:21 PM ISTकोरोना : पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा निर्णय
Mar 20, 2020, 02:06 PM ISTकोरोनाने चीन पेक्षा इटलीत का घातलंय थैमान? पाहा काय आलंय समोर
कोरोना व्हायरसने इटलीमध्ये सर्वाधिक थैमान का घातलं आहे?
Mar 20, 2020, 12:57 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ३ रुग्ण, रुग्णांची संख्या ५२, ५ जणांना डिस्चार्ज देणार
मुंबई, पुणे आणि पिंपरीत कोरोनाचे तीन नवे रुग्ण
Mar 20, 2020, 11:54 AM IST