कोरोनाचे जगभरात १० हजारावर बळी, इटलीत सर्वाधिक ३४०५ बळी
जगभरातल्या १७९ देशांमध्ये फैलावला असून जवळपास २ लाख ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित
Mar 20, 2020, 10:25 AM ISTबीड | कोरोना : १०० पेक्षा जास्त लोकं उपस्थित असल्यामुळे पुरोहिताला कोठडीची हवा
बीड | कोरोना : १०० पेक्षा जास्त लोकं उपस्थित असल्यामुळे पुरोहिताला कोठडीची हवा
Mar 20, 2020, 10:20 AM ISTकोरोनाचा वाढता फैलाव : मुंबई उच्च न्यायालयाचीही खबरदारी, या दिवशीच काम
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी घेण्यात येत आहे.
Mar 19, 2020, 11:38 PM ISTकोरोनाचा फैलाव : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर असे ठेवणार लक्ष
मंत्रालयात राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे.
Mar 19, 2020, 10:33 PM ISTCoronaच्या संकटसमयी काय म्हणाले पंतप्रधान मोदी; वाचा दहा ठळक मुद्दे
चला जग वाचवूया....
Mar 19, 2020, 08:58 PM ISTकोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 'या' उपाययोजना
कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिक वाढत असताना आता केंद्र सरकारनं आणखी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 19, 2020, 07:43 PM ISTCoronaचा धोका असतानाही कोकणातील 'या' ठिकाणी परदेशी पर्यटकांचा वावर सुरुच
संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना...
Mar 19, 2020, 07:22 PM ISTकोरोनाचे संकट : विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांची खैर नाही, होणार कडक कारवाई
कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यात विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत.
Mar 19, 2020, 07:12 PM ISTगर्दी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा हा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही मुंबईतील गर्दी अजून अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही.
Mar 19, 2020, 06:24 PM IST....म्हणून 'मनसे' आळवला सूर; उद्धवा, 'पक्षपाती' तुझे सरकार
जाणून घ्या काय होतं कारण...
Mar 19, 2020, 06:12 PM ISTवसईत कोरोनाच्या नावाखाली औषध देणारे फलक, दोन डॉक्टरांवर कारवाई
कोरोनाच्या नावाखाली औषध देण्यात येईल असे फलक लावण्यात आले आहेत.
Mar 19, 2020, 06:04 PM ISTमुंबई | कोरोनाचा भारतीय रेल्वेला फटका
मुंबई | कोरोनाचा भारतीय रेल्वेला फटका
Mumbai Railway Affected Corona Virus
कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर, चार जणांवर गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 19, 2020, 05:39 PM ISTCorona : गर्दीची ठिकाणं दिसताच म्हणा, 'बुलाती है....मगर जानेका नही !'
मुंबईच्या रक्षणकर्त्यांनी अर्थात मुंबई पोलीसांनी एक शायराना आवाहन केलं आहे.
Mar 19, 2020, 04:39 PM ISTसॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....
रुग्णालयालाच सॅनिटायझरचा तुटवडा पडू लागला आणि....
Mar 19, 2020, 04:09 PM IST