क्रिकेट

होणाऱ्या पत्नीला रागे भरत चहल विचारतो, 'रसोडे मे कौन था'?

क्रिकेटर्सच्या जोडीदारांची चर्चा सुरु असतानाच चहलची होणारी पत्नीही सर्वांचं लक्ष वेधत आहे

Sep 3, 2020, 03:40 PM IST

IPL 2020 मधून माघार घेतल्यानंतर सुरेश रैनाची पहिली प्रतिक्रिया

आपल्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत सांगताना सुरेश म्हणाला... 

Sep 1, 2020, 03:04 PM IST

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जला धक्का; सुरेश रैना भारतात परतला

चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 

Aug 29, 2020, 12:14 PM IST

Arriving Jan 2021: अनोख्या अंदाजात अनुष्कानं दिली Good News

पाहा काय म्हणाले ते दोघं.... 

Aug 27, 2020, 11:25 AM IST

काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाडूचा पुढाकार

काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूने पुढाकार घेतला आहे.

Aug 26, 2020, 11:20 PM IST

'खेल रत्न' पुरस्कारांची घोषणा, रोहित शर्मासह ५ खेळाडूंचा सन्मान

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारांची घोषणा

Aug 21, 2020, 10:05 PM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू, अंपायर सायमन टॉफेलकडून या भारतीय खेळाडूचं कौतूक

सायमन टॉफेल यांच्या मते, कोण आहे जगातील सर्वात हुशार खेळाडू?

Aug 8, 2020, 12:46 PM IST

IPL इतिहास : क्रिकेटच्या महासंग्रामाला जबर हादरा देणाऱ्या 'या' महिला माहितीयेत?

त्यांच्याभोवती असणाऱ्या वादाच्या वर्तुळानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या

Aug 7, 2020, 06:22 PM IST

IPL 2020 : ठरलं ! या दिवशी सुरु होणार आयपीएल, सरकारचा हिरवा कंदील

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
 

 

Aug 2, 2020, 11:04 PM IST

हार्दिकच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन, शेअर केला फोटो

हार्दिक पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन...

Jul 30, 2020, 05:06 PM IST