क्रिकेट

IndvsNZ : भारतीय पुरुष आणि महिला टीमच्या पराभवातील विचित्र साम्य

भारतीय पुरुष आणि महिला संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.

Feb 11, 2019, 04:20 PM IST

IndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या.

Feb 11, 2019, 04:00 PM IST

...आणि मैदानात धोनीचं देशप्रेम दिसलं!

धोनीच्या या देशप्रेमामुळे त्याच्या चाहत्यांकडून आणि समाजमाध्यमांवरुन कौतुक होत आहे.

 

Feb 10, 2019, 10:42 PM IST

INDvsNZ: कार्तिकच्या त्या चुकीमुळे भारताचा पराभव?

अखेरच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एकही धाव घेतली नाही.

Feb 10, 2019, 10:33 PM IST

IndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी

धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.

 

Feb 10, 2019, 08:15 PM IST

...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं!

भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.

 

Feb 10, 2019, 06:47 PM IST

VIDEO : चित्त्यापेक्षा चपळ, वीजेपेक्षाही जलद... धोनी

महेंद्रसिंह धोनी.... 'बस्स नाम ही काफी है' 

Feb 10, 2019, 06:27 PM IST

INDvsNZ: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव, टी-२० मालिकाही गमावली

भारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.

Feb 10, 2019, 04:18 PM IST

भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?'

हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं. 

Feb 10, 2019, 12:00 PM IST

IndvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय

रोहित शर्माने ५० धावांची आक्रमक खेळी केली.

Feb 8, 2019, 03:06 PM IST

INDvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

न्यूझीलंडने २० षटकांमध्ये  ८ बाद १५८ धावा केल्या आहेत.

Feb 8, 2019, 11:09 AM IST

B'day Special: तिन्ही प्रकारात ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वरने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट  घेतली होती.

Feb 5, 2019, 05:29 PM IST

PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals

Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

Feb 5, 2019, 01:26 PM IST

भारतीय संघ वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार- सचिन तेंडुलकर

सचिन एका कंपनीच्या मॅरेथॉनचा एम्बेसडर म्हणून कोलकाता येथे रविवारी उपस्थित होता. 

Feb 4, 2019, 02:06 PM IST