क्रिकेट

२०१८मध्ये टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम अव्वल, पण न्यूझीलंड बेस्ट!

२०१८ वर्षाच्या शेवटीही टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहिला.

Dec 31, 2018, 03:44 PM IST

२०१८ मध्येही सर्वाधिक रन, लागोपाठ ३ वर्ष विराटचं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे.

Dec 30, 2018, 11:03 PM IST

India vs Australia 3rd Test : विराट उवाच, आता थांबणे नाही...

मला संपूर्ण संघाचा अभिमान वाटतो

Dec 30, 2018, 10:37 AM IST

India vs Australia 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने जिंकला १५० वा कसोटी सामना

 भारतीय संघाने या कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. 

Dec 30, 2018, 08:47 AM IST

India vs Australia: 'व्हिसा दाखवा व्हिसा....', म्हणत टगेगिरी करणाऱ्यांना दणका

.... सामन्यादरम्यान त्यांचं हे विचित्र वागणं आणि खिल्ली उडवणं सुरूच होतं. 

Dec 28, 2018, 05:51 PM IST

India vs Australia, 3rd Test Day 1 : पहिला दिवस भारताचा, मयंकच्या पदार्पणाचा

पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.

Dec 26, 2018, 01:06 PM IST

India vs Australia, 3rd Test Day 1: विराटला कांगारुंनी रोखलं खरं, पण...

तिसरा कसोटी सामना  हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

Dec 26, 2018, 07:52 AM IST

सचिन आणि विराटची तुलना नको, आता खेळणं सोपे झालंय - हरभजन

क्रिकेटपटू विराट कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुलना करणे अत्यंत चुकीची आहे, असे मत क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने येथे व्यक्त केले.  

Dec 22, 2018, 10:01 PM IST

VIDEO : जोशात प्रविण दरेकर ठोकायला गेले सिक्सर, पण...

व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

Dec 19, 2018, 10:59 AM IST

नसिरुद्दीन शहांच्या पोस्टनंतर विराटच्या चाहत्यांनी काय केले पाहा...

 नसिरुद्दीन यांनी विराट कोहली जगातील अत्यंत वाईट वर्तणूक असलेला खेळाडू आहे, असे म्हटले आहे.

Dec 18, 2018, 03:10 PM IST

Perth Test: कांगारूंनी साधली बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघावर १४६ धावांनी विजय

पर्थ येथे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनाला वेसण घालत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाने पाचव्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली. 

Dec 18, 2018, 09:53 AM IST

म्हणून निवृत्ती घेतली, गौतम गंभीरचं स्पष्टीकरण

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं मागच्याच आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली.

Dec 11, 2018, 10:21 PM IST

बर्थडे स्पेशल : म्हणून आजही सगळे बॉलर 'गब्बर'ला घाबरतात

मैदानात असताना वेगळाच अंदाज सादर करणारा, गब्बर या प्रसिद्ध असणारा शिखर धवन त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Dec 5, 2018, 09:30 PM IST