क्रिकेट

...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम

इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.

Sep 16, 2018, 04:46 PM IST

वेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं. 

Sep 13, 2018, 10:29 PM IST

म्हणून कर्णधारपद सोडलं, धोनीचा खुलासा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद का सोडलं याचा खुलासा केला आहे.

Sep 13, 2018, 07:09 PM IST

तेजतर्रार झूलनचा महिला क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड

झूलनच्या या रेकॉर्डच्या आसपासही कुणी फिरकू शकलेलं नाही...

Sep 13, 2018, 11:55 AM IST

...तर १० दिवासांमध्ये ३ वेळा भिडणार भारत-पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तानमध्ये मागच्या ३ वर्षांमध्ये फक्त ३ मॅच खेळवण्यात आल्या आहेत.

Sep 12, 2018, 08:20 PM IST

आशिया कपची सहावी टीम ठरली!

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कपसाठी रवाना होईल.

Sep 9, 2018, 04:12 PM IST

व्हिडिओ : ओवल मैदानावर दिसलेला माल्ल्या भारतात परतण्याविषयी म्हणतो...

भारत सरकार माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे

Sep 8, 2018, 08:54 AM IST

भारताचा फास्ट बॉलर आरपी सिंगची निवृत्तीची घोषणा

२००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला.

Sep 5, 2018, 04:03 PM IST

क्रिकेटच्या या रेकॉर्डवर तुमचा विश्वासही बसणार नाही

क्रिकेटमधील अविश्वसनीय रेकॉर्ड

Sep 4, 2018, 08:30 PM IST

रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?

क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं काही रसिकांना नवीन नाही.

Sep 3, 2018, 04:45 PM IST

एस. बद्रीनाथची क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

Sep 2, 2018, 09:16 PM IST

फॅन्ससोबत गैरवर्तन करणाऱ्या क्रिकेटरवर ६ महिन्यांची बंदी

 त्याने सोशल मीडियावर फॅन्सना शिविगाळ केल्याचे समोर आलं.

Sep 2, 2018, 09:11 AM IST

क्रिकेटमधल्या या फॉरमॅटविरुद्ध आहे कोहली, म्हणतो खेळणार नाही

भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या रोखठोक मतासाठी ओळखला जातो.

Aug 29, 2018, 09:51 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूनं ठेवलं 'बूम-बूम' नाव, आफ्रिदीचा खुलासा

 पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं नवीन खुलासा केला आहे.

Aug 29, 2018, 07:06 PM IST

आशिया कपआधी भारताला दिलासा, भुवनेश्वर कुमार फिट

आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे.

Aug 28, 2018, 05:38 PM IST