क्रिकेट

गांगुलीचा तो निर्णय आणि धोनीची कारकिर्दच बदलली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीनं अनेक क्रिकेटपटू घडवले. 

Jul 30, 2018, 08:47 PM IST

कुलदीप, अश्विन, जडेजापैकी कोणाला संधी? अजिंक्य म्हणतो...

 टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Jul 30, 2018, 07:53 PM IST

आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर, हे दोन भारतीय पहिल्या क्रमांकावर

आयसीसीनं नव्या वनडे क्रमवारीची घोषणा केली आहे.

Jul 30, 2018, 07:31 PM IST

इंग्लंडमध्ये भुवनेश्वर कुमार-अमित मिश्रापेक्षा विराटचं रेकॉर्ड खराब

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Jul 30, 2018, 07:05 PM IST

जेव्हा इम्रान खानला हटवून कर्णधार झाले नवाज शरीफ

 पाकिस्तनाच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इमरान खान पंतप्रधान बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 

Jul 30, 2018, 05:50 PM IST

या खेळाडूंना बाहेर ठेवा, दादाचा विराटला सल्ला

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 

Jul 30, 2018, 05:06 PM IST

इम्रान खानच्या आधी हे क्रिकेटपटू बनले पंतप्रधान

पाकिस्तानला पहिलावहिला आणि एकमेव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणारे इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2018, 10:20 PM IST

खेळाडूंची जात काढणाऱ्यांना मोहम्मद कैफनं सुनावलं

भारताकडून क्रिकेट खेळलेल्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या खेळाडूंबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या एका इंग्रजी वेबसाईटला मोहम्मद कैफनं खडे बोल सुनावले आहेत.

Jul 29, 2018, 08:02 PM IST

आयपीएलमधली मैत्री विसरलो, मैदानात भिडणारच!

 टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज रंगणार आहे.

Jul 29, 2018, 07:07 PM IST

रहाणे-पुजारा नाही तर हा आहे भारतीय टीमची 'भिंत'

भारत आणि इंग्लंडमध्ये १ ऑगस्टपासून ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे.

Jul 29, 2018, 05:58 PM IST

हा असावा माझ्या बायोपिकचा हिरो- राहुल द्रविड

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या अंडर १९ टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याची मुलाखत इएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटनं घेतली. 

Jul 29, 2018, 05:06 PM IST

श्रेयस अय्यरला वारंवार मेसेज करणारी ती मुलगी कोण?

दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन मॅचसाठी भारतीय ए टीमची बीसीसीआयनं घोषणा केली आहे.

Jul 29, 2018, 04:09 PM IST

धोनीने बदलला लुक, नव्या हेअरकटमध्ये दिसतोय आणखी तरूण

. या लुकमुळे ३७ वर्षांचा धोनी आणखी तरुण दिसतो. 

Jul 29, 2018, 11:57 AM IST

इमरान माझा कर्णधार असता तर आणखी चांगला खेळाडू झालो असतो- संजय मांजरेकर

पाकिस्तनाच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इमरान खान पंतप्रधान बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

Jul 26, 2018, 10:04 PM IST

या दोन खेळाडूंच्या नेतृत्वात भारत कधीच पराभूत झाला नाही

भारतीय टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला तर वनडे सीरिजमध्ये १-२नं पराभव झाला.

Jul 26, 2018, 09:28 PM IST