Video । अफलातून झेल, स्लिपमध्ये ख्रिस गेलची चतुराई
आतापर्यंत जॉंटी ऱ्होड्सच्या झेलची चर्चा होत होती. यापुढे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या झेलची होणार आहे. असा झेत आतापर्यंत कोणीही घेतलेला नाही.
Jul 17, 2018, 11:16 PM ISTभारताची बॅटिंग पुन्हा गडगडली, इंग्लंडला विजयासाठी २५७ रनची गरज
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये भारताची बॅटिंग पुन्हा गडगडली.
Jul 17, 2018, 08:48 PM ISTपरविंदर अवानाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारताचा क्रिकेटपटू परविंदर अवाना यानं प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे.
Jul 17, 2018, 08:13 PM IST'विराट' विक्रम! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू
भारत आणि इंग्लंडमधल्या तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहलीनं नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
Jul 17, 2018, 07:35 PM ISTVIDEO : अशी होती अर्जुन तेंडुलकरची पहिली विकेट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं पहिली विकेट घेतली आहे.
Jul 17, 2018, 04:26 PM ISTम्हणून चहलनं मैदानातून भारतीय ड्रेसिंग रूमकडे इशारा केला
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.
Jul 16, 2018, 06:27 PM ISTयो-यो टेस्ट : या भारतीय खेळाडूनं मोडलं विराट कोहलीचं रेकॉर्ड
भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्ट हा सध्या महत्त्वाचा मापदंड ठरत आहे.
Jul 16, 2018, 05:38 PM ISTआफ्रिकेच्या रबाडानं इतिहास घडवला, हरभजनचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडानं क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.
Jul 15, 2018, 08:58 PM ISTधोनीसोबतच्या वर्तणुकीनंतर कोहली नाराज
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला.
Jul 15, 2018, 08:31 PM ISTक्रिकेटनंतर आता मोहम्मद कैफची राजकारणातूनही निवृत्ती
क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता मोहम्मद कैफ यानं राजकारणातूनही संन्यास घेतला आहे.
Jul 15, 2018, 05:35 PM ISTटीम इंडियाचा पराभव, इंग्लंडने दुसरी वन-डे जिंकली
लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Jul 14, 2018, 11:50 PM ISTमोहम्मद कैफची सर्व क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Jul 13, 2018, 11:22 PM ISTविनायक सामंत मुंबई टीमचे नवे प्रशिक्षक
माजी क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंबईच्या टीमचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
Jul 12, 2018, 10:13 PM ISTभारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक तुषार अरोठेंचा राजीनामा
भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक तुषार अरोठेंनी राजीनामा दिला आहे.
Jul 12, 2018, 07:44 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकच्या मृत्यूची अफवा
सोशल मीडियावर जवळपास प्रत्येक दिवशी सेलिब्रिटीच्या मृत्यूची अफवा पसरवली जाते.
Jul 12, 2018, 03:19 PM IST