क्रिकेट

'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.

Jun 2, 2018, 02:26 PM IST

सट्टेबाज सोनू जालानचे दाऊद कनेक्शन, अरबाजबरोबर अनेक बॉलिवूड स्टारवर संशय

आयपीएल सट्टा प्रकरणी अटक करण्यात आलेला सोनू जालान याचे अनेक माफियांशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचे नावही आहे.

Jun 2, 2018, 11:34 AM IST

के एल राहुलबरोबर डेटच्या चर्चा! निधी अग्रवाल म्हणते...

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींचं नातं काही तुम्हा आम्हाला नवीन नाही.

May 31, 2018, 08:31 PM IST

'लिटील दादा'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतात प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत. आयपीएलमध्येच असे अनेक गुणवत्तापूर्ण खेळाडू पाहायला मिळाले. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. 

May 31, 2018, 05:11 PM IST

२०१९ वर्ल्ड कपला आजपासून एक वर्ष बाकी! पाहा संपूर्ण वेळापत्रक

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून बरोबर एक वर्ष बाकी आहे.

May 30, 2018, 09:01 PM IST

'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान'

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

May 30, 2018, 08:39 PM IST

टेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय

टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

May 30, 2018, 05:59 PM IST

बाबा, बलात्कार म्हणजे काय हो?; गौतमला छळतीय 'गंभीर' भीती

गौतम गंभीर म्हणतो की, मी १४ वर्षे वयाचा असताना बलात्कार हा शब्द मला पहिल्यांदा कळला.

May 29, 2018, 08:11 AM IST

आयपीएलच्या मॅचवेळी जमलेल्या नाण्यांचं काय होतं?

क्रिकेट मॅचदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेडियमबाहेर असलेल्या सुरक्षा यंत्रणांकडून चोख काळजी घेतली जाते.

May 24, 2018, 10:45 PM IST

एबी डिव्हिलयर्सचा इमोशनल स्ट्रोक, म्हणून घाबरायचे जगभरातले बॉलर

दक्षिण आफ्रिकेचा महान बॅट्समन एबी डिव्हिलयर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

May 23, 2018, 07:06 PM IST

ए.बी.डिविलियर्सप्रमाणे आणखी एक कॅचचा थरार पाहा

 डिविलियर्सच्या 'सुपरमॅन' स्टाइल कॅचची चर्चा होत असताना महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका जबरा झेलने क्रिकेटप्रेमींना 'वेड' केलेय. 

May 23, 2018, 02:55 PM IST

पॅरेटिंगबद्दल विराट म्हणतो की...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाले.

May 23, 2018, 02:46 PM IST

आयपीएल मॅच का अपमान? आयोजकांचा भोंगळ कारभार

आयपीएल प्ले ऑफच्या आधी महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एका टी-20 मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं.

May 22, 2018, 05:33 PM IST

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

काऊंटी क्रिकेटमध्ये हा असणार विराटचा कर्णधार

भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला लागला आहे.

May 21, 2018, 06:10 PM IST